न्यायालयीन कर्मचारी व वकीलांना लसीकरण व्हावे म्हणून संबधीत अधिकारी व प्रांताधिकारी यांना वकील संघा तर्फे निवेदन देण्यात आले….!

चाळीसगाव ता.प्रतिनिधी :-  येथील वकील संघातर्फे कोर्ट आवारात च लसीकरण उपलब्ध व्हावे म्हणून प्रांताधिकारी , तहसीलदार , ता.वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  सविस्तर वृत्त असे की …  सध्या सर्विकडे कोरोना … Read More

कासोद्यात विनाकारण फिरणाऱ्यांना मिळतोय पोलिसांमार्फत ‘रॅपिड’चा डोस…!

कासोदा प्रतिनिधी :-  संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कासोदा शहरात रॅपिड अँटिजेन टेस्ट  करण्यात येत आहे. मंगळवारी आज पहिल्याच दिवशी बिर्ला चौकात ३० नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. राज्य शासनाने … Read More

अज्ञात वाहनांच्या धडकेत खडके येथील एक जण जागीच ठार / कासोदा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद…!

कासोदा ता.एरंडोल  प्रतिनिधी :-  येथून जवळच असलेल्या आडगाव – कासोदा रस्त्यावरील पिरपरदेशी बाबा दर्गा नजीक  सत्यसिंग शिवाजी पाटील खडके वय ४६ यांच्या हिरो कंपनीच्या एच.इफ.डीलक्स,  मोटरसायकल क्रं.  एम.एच.१९ बीबी १५७४ हिला अज्ञात … Read More

वरिष्ठांच्या आदेशानव्ये कासोदा पोलीस ठाण्यात वाहनांचा होणार लिलाव / सपोनि रविंद्र जाधव…!

कासोदा प्रतिनिधी :-  वर्षानुवर्षे कासोदा पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात येणार आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी मोटरसायकल एकूण चार वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार असल्याने वाहनांच्या … Read More

१५ वित्त आयोगाच्या निधीतून बळसाने गावाचा होणार विकास – सरपंच दरबारसिंग गिरासे…!

धुळे ता.प्रतिनिधी :- साक्री तालुक्यातील बळसाणे गाव हे जैन धर्मीयांचे श्रध्दांस्थान म्हणून पुर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे, सर्विकडे नावलौकिक असलेले बळसाने हे गाव विकासापासून वंचीत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे, यासाठी नवनिर्वाचित … Read More

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वप्निल सोनवणे…!

जिल्हा प्रतिनिधी (समाधान पाटील) :- येथील पत्रकार गर्जना न्यूज चे मुख्य संपादक स्वप्निल सोनवणे यांची माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम … Read More

शिक्षक समितीचा उस्फुर्त कार्यक्रम / गरीब विद्यार्थ्यांना मोफत धान्यवाटप…!

कर्जत ता.प्रतिनिधी :- माथेरानच्या-दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना धान्य वाटप.. कर्जत जवळील माथेरान च्या कुशीत वसलेल्या मात्र विकासापासून नेहमीच उपेक्षित राहिलेल्या आसलवाडी, बेकरेवाडी, नाण्यांचा माळ, जुमापट्टी या वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील१८० विद्यार्थ्यांना … Read More

बुंधाटे व डांगसौंदाणे गाव तीन दिवस कडकडीत बंद / प्रशासनासह ग्रामस्थांचा निर्णय…!

बागलाण ता.प्रतिनिधी :-  बुंधाटे व डांगसौंदाणे गावात तीन दिवसांचा यशस्वी जनता कर्फ्यु…. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन  थैमान घातले असून यावर कोरोना साथरोग संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी तयारी करीत … Read More

ओझरला आढळला दुर्मिळ ‘अल्बीनो ‘ तस्कर जातीचा साप….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-   येथील सिताई नगर,साईधाम परिसरात  दुर्मिळ समजला जाणारा ‘अल्बीनो’ प्रकारातील तस्कर जातीचा जवळपास दिड फूट लांबीचा बिनविषारी साप आढळून आला आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की … Read More

सौ. कै. जिजाबाई ज्ञानदेव जमादार यांचे दुःखद निधन …!

निधन वार्ता कासोदा प्रतिनिधी :-  येथील रहिवासी ज्ञानदेव बुवाजी जमादार यांच्या सौभाग्यवती कै. जिजाबाई ज्ञानदेव जमादार यांचे आज दि.२१ मार्च २०२१ रविवार रोजी रात्री ८:४५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. … Read More