आडगाव ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास पॅनलने राखला गड / सतरा पैकी दहा जागांवर विजय….!

आडगाव ता. एरंडोल प्रतिनिधी :- येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहा प्रभागातून १७ जागांसाठी ग्राम विकास पॅनल ; लोकमान्य पॅनल ; नम्रता पॅनल ; एकता पॅनल ; व श्रीसंत माहुजी … Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवपूर पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न….!

धुळे प्रतिनिधी( दिपक पवार ):- देवपुर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली… स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिस पोलिस निरीक्षक संजय सानप व … Read More

भारती विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के…!

कासोदा प्रतिनिधी( दिपक शिंपी ) :- येथील भारती विद्या मंदिर शाळेचा १०० टक्के निकाल जाहीर – ९३.४०% गुण मिळवून कार्तिक ठाकरे केंद्रात प्रथम – कासोदा येथील भारती विद्यामंदिर शाळेचा शंभर … Read More

अररेवा…आडगाव पोलिसांची कामगिरी ३० किलो गांजा सह पाच जण ताब्यात….!

नाशिक प्रतिनिधी (मोहम्मद सैय्यद ):- नाशिक येथील आडगाव पोलिसांची कार्यवाही मुंबई- आग्रा महामार्गावर नवव्या मैलावर धुळ्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारमधून आडगाव पोलिसांनी काल पाच लाखांचा गांजा पकडला,. मध्यरात्रीच्या … Read More

रेशनबाबत नोंदवा ऑनलाइन तक्रार

मुंबई -: रेशनबाबत नोंदवा ऑनलाइन तक्रार लोकांना अडचणीविना अन्नधान्य मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हेल्पलाइनवर आता ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल.जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होत असल्याने रेशन संदर्भातील तक्रार ऑनलाइन नोंदवू … Read More

नाशिक जिल्ह्यातील जवान गलवान खोऱ्यात शाहिद….!

नाशिक प्रतिनिधी मोहम्मद सैय्यद :- भारत – चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावात्मक वातावरणात नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील निमगोले येथील जवान गलवान खोऱ्यात शहीद झाले आहेत. सचिन मोरे असे या शहीद … Read More

चांदवड खरेदी विक्री संघात खतांचा विक्रीत लाखोंचा गफला ; व्यवस्थापकावर गुन्हा दाखल…

नाशिक प्रतिनिधी (मोहम्मद सैय्यद):- जिल्हयातील चांदवड येथे खरेदी विक्री संघात खतांची बेकायदेशीर विक्री करून १७ लाख ६२ हजार रुपयांचा गफला केल्याप्रकरणी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक अंबादास ठाकरे यांच्या विरुद्ध चांदवड … Read More

नाशिककरांना लॉकडाऊनची हौस ; भाजपाच्या आमदार फरांदेसह पदाधिकाऱ्यांचे मनपा आयुक्तांना साकडे

नाशिक प्रतिनिधी – मोहम्मद सय्यद  नाशिक शहरात करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे दिवसेंदिवस करोना बाधित रुग्नांच्या संख्येतही वाढ होत आहे . करोना विषाणूमुळे मृत पावणार्‍या नागरिकांची संख्या … Read More

नाशिक जिल्हयात मांडूळ व कासवाची तस्करी करणारे १८ जण वनविभागाच्या जाळ्यात.

नाशिक प्रतिनिधी :- मोहम्मद सैय्यद :- तालुक्यातील येवला येथील  मांडूळ व कासवाच्या तस्करीप्रकरणी  अठरा जणांना वन विभागाच्या  पथकाने ताब्यात घेतले.  या प्रकरणातील येवला तालुक्‍यातील शेतमजुराला अटक केल्यानंतर नाशिकसह नगर, ठाणे, … Read More

नरभक्षक….. नाशिक नजीक बिबट्याने घेतला वृद्धाचा बळी….

नाशिक प्रतिनिधी – मोहम्मद सैय्यद :-   शहराला लागून  असलेल्या भगूर जवळील दोनवाडे येथील ७६ वर्षीय वृद्धावर  बिबट्याने हमला चढवत केले ठार .   सविस्तर वृत्त असे की….    मागील महिन्यात … Read More