कासोद्यातील शिवनेरी व्यायाम शाळेचा पठ्ठा समाधान पाटील आडगावकर यांची राज्यस्तरीय कुस्तीत स्पर्धेत निवड…..!

कासोदा प्रतिनिधी :-  महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धेत आडगावच्या पै.समाधान पाटीलने ७९ किलो वजन गटात विजेतेपद पटाकावल्याने राज्यस्तरीय कुस्तीत स्पर्धेत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे , पाचोरा शहरातील एन … Read More