गिरड येथे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला…!

यावल प्रतिनिधी ( तौसिफ पटेल ) :-  संपुर्ण जगासह देशात आणी राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गा च्या संकटमयी काळात जनहिताच्या आरोग्य रक्षणा करीता आपले जिव धोक्यात घालुनअहोरात्र परिश्रम घेवुन … Read More

विरावली ची रुकसना तडवी इलेक्ट्रॉनिक विषयात राज्यात दुसरी तर नाशिक बोर्डात पहिली…!

यावल ता.प्रतिनिधी(अय्युब पटेल ) :- तालुक्यातील विरावली येथील कु. रुकसना गवाब तडवी या विध्यार्थीनीला बारावी सायन्स विषतातील इलेक्ट्रॉनिक या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक तर नाशिक … Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी ‘ ‘ गिरडचे प्रशांत पाटील ‘ ‘ यांची फेरनिवड…!

यावल प्रतिनिधी :- तालुक्यातील गिरडगाव येथील युवा सामाजीक कार्यकर्ते प्रशांत भिमराव पाटील यांची पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रविद्र नाना पाटील यांनी ही निवड … Read More

न्हावी ग्रामीण रुग्णालयास लोकसहभागातून बेड व ऑक्सिजन यंत्रणा ; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

यावल प्रतिनिधी :-  रावेर , यावल तालुक्यात भविष्यात करोना रुगणांची वाढती संख्या लक्षात घेता न्हावी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजन यंत्रणा उपलब्ध करुन दिली. त्यासाठी ३० बेड तयार केले, ही यंत्रणा … Read More

यावलच्या श्रीरामनगर प्रवेशद्वारा समोरील बेवारस वाहने ताब्यात घ्या ; रिपाई चे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी…!

यावल प्रतिनिधी ( अय्युब पटेल ):-  येथील श्रीरामनगर प्रवेशद्वारा समोरील परिसरात गेल्या अनेक दिवसापासुन चार चारचाकी मोटर वाहन बेवारस अवस्थेत उभ्या असुन याबाबत अधिक चौकशी करून माहीती घेण्याचा  प्रयत्न केले … Read More

कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी मनवेलचे पोलीस पाटील निलंबित ; प्रांताधिकाऱ्यांनी केली कारवाई….!

यावल प्रतिनिधी ( अय्युब पटेल ) :- तालुक्यातील मनवेल येथील पोलीस पाटील यांना फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी तडकाफडकी निलंबीत केले … सध्या जगासह महाराष्ट्रात कोरोना … Read More

मानपाडा नाल्यात पाण्यात बुडून एका शेतमजुराचा मृत्यू ; यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद….!

यावल प्रतिनिधी :- तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील ६३ वर्षीय इसमाचा पावसाच्या पाण्यात आलेल्या नाल्याच्या पुरा मध्ये वाहून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक ८ जुलै ते ९ जुलै रोजी … Read More

हिंगोणा येथे सर्पदंशाने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोणा ता.यावल प्रतिनिधी :-  तालुक्यातील  हिंगोणा येथील रहिवाशी असलेल्या वत्सला मनोहर वारके यांना साप चावल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे.   अधिक माहिती अशी की , हिंगोणा येथील रहिवासी वत्सला मनोहर … Read More

यावल तालुक्यातील मनवेल येथे महापुरुषाच्या नावाची विटबंणा करून आई व मुलास बेदम मारहाण ; यावल पोलीसात गुन्हा दाखल..

जिल्हा प्रतिनिधी :– यावल तालुक्यातील मनवेल येथे एका मध्यप्रशन केलेल्या इसमाने महापुरुष डॉ. बाबासाहेबांच्या नांवाच्या प्रवेशव्दारावर मोटरसायकलने धडक देवुन थुंकल्या वरून झालेल्या वादात एका टोळक्यांकडुन आई व मुलास बेदम मारहाण … Read More

मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नमाजपठण आपआपल्या घरात करून कुटुंबासोबत ईद साजरी करावी पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी केले आवाहन

यावल ( प्रतिनिधी ) देशात व आपल्या राज्यात कोरोना या विषाणु आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासना विधिध उपाययोजना केल्या असुन यातील सर्वात महत्वाचा विषय आहे सोशल डिस्टन्सिंग पाळने यानुसार पवित्र रमजानच्या … Read More