न्यायालयीन कर्मचारी व वकीलांना लसीकरण व्हावे म्हणून संबधीत अधिकारी व प्रांताधिकारी यांना वकील संघा तर्फे निवेदन देण्यात आले….!

चाळीसगाव ता.प्रतिनिधी :-  येथील वकील संघातर्फे कोर्ट आवारात च लसीकरण उपलब्ध व्हावे म्हणून प्रांताधिकारी , तहसीलदार , ता.वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  सविस्तर वृत्त असे की …  सध्या सर्विकडे कोरोना … Read More

चाळीसगाव ट्रॉमा केअर सेंटर येथे तातडीने आरोग्य कर्मचारी वाढवा / खासदार उन्मेशदादा पाटील…! …!

चाळीसगाव ता.प्रतिनिधी :-  जिल्हाधिकारी श्री राऊत यांना भ्रमणध्वनी द्वारे निवेदन देत पाटील म्हणाले की माझ्या मतदारसंघातील चाळीसगाव शहराला लागून असलेल्या रेल्वे ब्रीज जवळील शासकीय दूध डेअरीच्या जागेवर अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जाचे  … Read More

प्रा.आ.केंद्र तरवाडे येथे मोफत जंतनाशक औषधी वाटप, व किटकजन्यआजार,कुष्ठरोग,क्षयरोग सर्वेक्शन जनजागृती मोहीम. राबविण्यात आली….!

तरवाडे ता.चाळीसगाव प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्यात जंतुनाशक मोहीमेस दि. १ मार्च २०२१ सुरुवात झाली असून, मोहीम ८ मार्च २०२१ पर्यंत असेल, मुलांच्या सुदृढ वाढीसाठी ,निरोगी आयुष्यासाठी जंत नाशक औषधी सर्व १ … Read More

गो.सी. टोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाइन विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

चाळीसगाव ता. प्रतिनिधी :-  स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदार्थविज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २७ – २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑनलाइन  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. … Read More

आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडुन कोविड केअर सेंटरची पाहणी….!

चाळीसगांव ता.प्रतिनिधी :- चाळीसगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कोविड केअर सेंटरची पाहणी केली. कोविड सेंटर मधील … Read More

आमदार मंगेश चव्हाणांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळवून दिला शासनाचा लाभ / तालुकाभरात आमदार चव्हाणांच कौतुक….!

चाळीसगांव ता.प्रतिनिधी :-  आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते चाळीसगाव तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना प्रत्येकी १ लाख रुपये ,  तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यता योजनेंतर्गत १९ कुटुंबाना प्रत्येकी २० हजार मदतीच्या धनादेशाचे वाटप…. … Read More

कै. श्री बबन आण्णा निस्ताने(गवळी) यांचे निधन…!

निधन वार्ता :चाळीसगांव प्रतिनिधी :- येथील लक्ष्मी नगर गवळी वाड्यातील कै. श्री बबन आण्णा निस्ताने(गवळी) यांचा काल दि. २२फेब्रुवारी मध्यरात्री १ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून . त्यांची अंत्ययात्रा … Read More

प्रा.आ.केंद्र तरवाडे यांच्यातर्फे गावात किटकजन्य आजारासंदर्भात ग्रामस्थांमध्ये जनजागृती…!

चाळीसगांव ता. प्रतिनिधी :-  तालुक्यातील प्रा.आ. केंद्र तरवाडे अंतर्गत उपकेंद्र वडाळा , न्हावे , ढोमने बोरखेडे पिराचे यागावांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा … Read More

चाळीसगांवात भाजपाने ठोकले वीज वितरण कंपनीला ताळे….!

चाळीसगाव ता.प्रतिनिधी :- कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश जनतेची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे वीज बिल भरणे अनेकांना अशक्य झाले होते. त्यात भर म्हणून अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं देण्यात आली. ही बिलं दुरूस्त करून … Read More

कोरोना संकटानंतर देशाच्या सर्वागीण विकासाला चालना देणारा आत्मनिर्भर अर्थसंकल्प / आमदार मंगेश चव्हाण…!

चाळीसगाव ता.प्रतिनिधी – कोरोनासारख्या अभूतपूर्व महामारीनंतरचा व नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प म्हणून सर्व देशवासीयांच्या नजरा आजच्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे होत्या. जनतेच्या अपेक्षांना पुरेपूर खरं उतरत व नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा बोजा … Read More