ग्रामीण भागासह शहरात दक्षता समिती गठीत करा : सहा.जिल्हाधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे…!

जळगाव प्रतिनिधी :-  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी वारंवार विविध आदेश पारित केलेले आहेत. त्याचप्रमाणे सदर विषाणूचा संसर्ग लक्षात घेता हा संसर्ग स्थानिक पातळीवर रोखण्यात सोपं … Read More

पत्रकार विलास अहिरे यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय व भ्रष्टाचार निवारण समितीचे जामनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती…!

शेंदूर्णी प्रतिनिधी :- येथिल दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार विलास अहिरे यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय व भ्रष्टाचार निवारण समितीचे जामनेर तालुका अध्यक्षपदी दिनांक १जानेवारी२०२१ पासून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त … Read More

वाकोद येथील खून प्रकरणातील दोन जण पोलिसांच्या ताब्यात ….!

जामनेर ता. प्रतिनिधी:- तालुक्यातील वाकोद येथील रवींद्र महाले यांच्या खून प्रकरणात पुन्हा दोन संशयितांना जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथून पहूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे , या प्रकरणात शुक्रवारी … Read More

पाळधी येथील ईश्वर चोरडिया सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित…!

जामनेर ता.प्रतिनिधी :-सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, सविस्तर जामनेर तालुक्यातील पाळधी … Read More

पहुर पेठ येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय जयंती निमित्त प्रतिमा पूजन…!

जामनेर ता.प्रतिनिधी संतोष पांढरे:- तालुक्यातील पहुर येथील गृप ग्रामपंचायात कार्यालयात आज सकाळी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते संतोष चिंचोले होते .याप्रारंभी स्वर्गीय … Read More

पत्रकाराच्या सावधानतेने मोटरसायकल चोरांचा प्रयत्न फसला…!

जामनेर ता.प्रतिनिधी  ( संतोष पांढरे ) :- तालुक्यातील पिंपळगाव बु, येथे मोटारसायकल चोर भामट्याचा चोरण्याचा प्रयत्नावर पत्रकार संतोष पांढरे यांच्या सावधानतेने पाणी फेरले.     पिंपळगाव बु.येथे रात्री 2 वाजेच्या … Read More

रा.आ.महाजन माध्यमिक विद्यालया चा निकाल ९६.१५ %….!

जामनेर ता.प्रतिनिधी( संतोष पांढरे) :- तालुक्यातील हिवरखेडे बु. येथील रा. आ. महाजन माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.१५ टक्के लागला असून सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .     … Read More

महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.६ ८ टक्के….!

जामनेर ता.प्रतिनिधी( संतोष पांढरे) :- तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.६८ टक्के लागला असून पहूर केंद्रातून शाळेने प्रथम येण्याचा बहुमान … Read More

तोंडापुर अवैध दारू धंद्यावर पहुर पोलिसांची धाड….!

जामनेर ता. प्रतिनिधी( संतोष पांढरे) :- तालुक्यातील तोंडापूर येथे अवैध धंदे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने . पहुर पोलिसांनी चक्रे फिरवली असता ३ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read More

पहूर येथे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारुद्र अभिषेक संपन्न

जामनेर प्रतिनिधी -( संतोष पांढरे ) :-  जामनेर तालुक्यातील पहूर  शिवसेना शहर शाखेच्या वतीने पहूर पेठ येथील महादेव मंदिरात आज सकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे … Read More