!… दुनिया कवी अशोक कुमावत..!

दुनिया लाख बदलो दुनियाबदलणार नाही माझे मतआयुष्यभर थोडी पोसणारविषारी -वांझोट खत। देहाचा जर मनालाजडलाच कधी रोगदुनिया काय वाटून घेणारन सरणारे भोग। त्यागी दडले भुयारातभोगी बघतात सोईउगवत्या सूर्याचा हस्तक मीत्याच्याच पालखीचा … Read More

गार वारा … कवी अशोक कुमावत

गार वारा अवसेची असो वा पुनवेची रातअसा सुटू दे गार वारा,बट ढळुनी पदर उडावानित्य दिसावा शुक्र तारा। सोनसळी स्मित अधर लाजलेकाळीज फाडीत आला वारा,व्याकुळ जीवांची पडता मिठीकंप पावूनी हादरली धरा। … Read More

सलमानमुळे बरबाद झाले माझे करिअर ; अभिनेता गोविंदा….

मुंबई वृत्तसंस्था :- बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता अशी गोविंदाची ओळख. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्या अभिनेत्यावर रसिक आजही जीवापाड प्रेम करतात अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासह … Read More

चित्रपट सृष्टितील संगीतकारद्वयीतील साजिद- वाजिद यातील वाजिद खान यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी :- बॉलिवूडमधील प्रख्यात संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे मुंबईत अकस्मात निधन झाले. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे उद्भवणार्‍या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. ते अवघ्या ४२ वर्षांचे होते. सिरीज, पार्टनर, वॉन्टेड, … Read More