ओझरला आढळला दुर्मिळ ‘अल्बीनो ‘ तस्कर जातीचा साप….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-   येथील सिताई नगर,साईधाम परिसरात  दुर्मिळ समजला जाणारा ‘अल्बीनो’ प्रकारातील तस्कर जातीचा जवळपास दिड फूट लांबीचा बिनविषारी साप आढळून आला आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की … Read More

बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा…!

ओझर ता.निफाड  प्रतिनिधी :-  येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी हरित सेना प्रमुख  सुरेश शेटे यांनी चिमणी दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले . त्यांनी … Read More

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी सुनिल क्षिरसागर यांची निवड….!

निफाड ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील विंचूर येथील सुनिल क्षिरसागर यांची  नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख  पदी नियूक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त  माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती … Read More

बोरस्ते विद्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी…!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :- येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .         प्रारंभी प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका निर्मला शिंदे … Read More

एचएएल हायस्कूल मराठी (माध्यम) शाळेत महिला दिन उत्सहात साजरा…!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-  येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए.एल. हायस्कूल (मराठीमाध्यम) मध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक डि.के. पवार  यांच्या हस्ते शाळेतील महिला शिक्षकांचा  आणि शाळेतील … Read More

बोरस्ते विद्यालयात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-   प्राचीन काळापासून महिलांना भारतीय संस्कृतीत उत्तम स्थान प्राप्त झाले आहे यामध्ये प्रथम मातृदेवो भव म्हणून प्रारंभ केला जातो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माधवराव बोरस्ते विद्यालयात कार्यक्रमाचे … Read More

श्रीराम मंदिरासाठी जय बाबाजी भक्त परिवाराकडून ३२ लाख रूपये निधी संकलन….!

ओझर ता. निफाड प्रतिनिधी :-  येथील जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील मंदिर निर्माण कार्यासाठी अवघ्या काही दिवसात निधी संकलन करून ३२ लाख १५ हजार ६७८ रुपये निधी जमा … Read More

ओझर नगर परिषदेच्या प्रशासकपदी शरद घोरपडे यांची निवड….!

ओझर ता.निफाड : प्रतिनिधी :-  येथे नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेचे महसुली क्षेत्र  पूर्वीच्या ग्रामपालिकेइतकेच असणार आहे. यात  ओझरमधील गट क्र. १ ते २७३१ तर बाणगंगानगर गावातील गट क्र. १ ते … Read More

दूषित पाणी पिल्याने सोनेवाडीत आठ मेंढया मृत तर बत्तीस अस्वस्थ / कार्यवाही ची मागणी …!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-  येथून जवळच असलेल्या सोनेवाडी ता निफाड येथे अनधिकृत चाललेल्या तेलाचे डंब्बे धुण्याच्या व्यवसायामुळे दतु देवराम पल्हाळ यांच्या मेंढयांनी तेथे साचलेले विषारी पाणी पिल्याने नऊ मेंढया मृत झाल्या … Read More

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती व कै. बी.जी. ठाकरे पुण्यतिथी साजरी…!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी  :- येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती तर मविप्र संस्थेचे माजी अध्यक्ष व सरचिटणीस कै बाबुराव ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती … Read More