ओझरला आढळला दुर्मिळ ‘अल्बीनो ‘ तस्कर जातीचा साप….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-   येथील सिताई नगर,साईधाम परिसरात  दुर्मिळ समजला जाणारा ‘अल्बीनो’ प्रकारातील तस्कर जातीचा जवळपास दिड फूट लांबीचा बिनविषारी साप आढळून आला आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की … Read More

बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा…!

ओझर ता.निफाड  प्रतिनिधी :-  येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी हरित सेना प्रमुख  सुरेश शेटे यांनी चिमणी दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले . त्यांनी … Read More

बोरस्ते विद्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी…!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :- येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .         प्रारंभी प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका निर्मला शिंदे … Read More

एचएएल हायस्कूल मराठी (माध्यम) शाळेत महिला दिन उत्सहात साजरा…!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-  येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए.एल. हायस्कूल (मराठीमाध्यम) मध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक डि.के. पवार  यांच्या हस्ते शाळेतील महिला शिक्षकांचा  आणि शाळेतील … Read More

बोरस्ते विद्यालयात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-   प्राचीन काळापासून महिलांना भारतीय संस्कृतीत उत्तम स्थान प्राप्त झाले आहे यामध्ये प्रथम मातृदेवो भव म्हणून प्रारंभ केला जातो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माधवराव बोरस्ते विद्यालयात कार्यक्रमाचे … Read More

ओझर येथे अग्नितांडाव / इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीत पंचवीस लाखाचे नुकसान…!

ओझर ता. प्रतिनिधी :-  येथील मुंबई आग्रा महामार्गावर सर्व्हिस रोड वर असलेल्या लक्ष्मी नारायण हार्डवेअर व इलेक्ट्रिकल या दुकानाला सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत सुमारे पंचवीस लाखाचा माल जळून … Read More

श्रीराम मंदिरासाठी जय बाबाजी भक्त परिवाराकडून ३२ लाख रूपये निधी संकलन….!

ओझर ता. निफाड प्रतिनिधी :-  येथील जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील मंदिर निर्माण कार्यासाठी अवघ्या काही दिवसात निधी संकलन करून ३२ लाख १५ हजार ६७८ रुपये निधी जमा … Read More

माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठी राजभाषा दिवस विविध उपक्रमांनी साजरा… !

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-  येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठी राजभाषा दिवस ज्येष्ठ कवि, साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते,थोर लेखक, नाटककार वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या … Read More

ओझरच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना धनादेशचे वाटप….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :- येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात  सन  २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निधीतून गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या … Read More

ओझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास हिवताप अधिकारी यांची भेट…!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नासिक कार्यालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पी.बी. हायलिंगे , जिल्हा सुपर वायजर वाय.पी. बीडवाई आरोग्य सेवक सुनील गांगरडे व हिवताप अधिकारी यांनी आरोग्य केंद्राला भेट … Read More