कासोद्यात विनाकारण फिरणाऱ्यांना मिळतोय पोलिसांमार्फत ‘रॅपिड’चा डोस…!

कासोदा प्रतिनिधी :-  संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कासोदा शहरात रॅपिड अँटिजेन टेस्ट  करण्यात येत आहे. मंगळवारी आज पहिल्याच दिवशी बिर्ला चौकात ३० नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. राज्य शासनाने … Read More

अज्ञात वाहनांच्या धडकेत खडके येथील एक जण जागीच ठार / कासोदा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद…!

कासोदा ता.एरंडोल  प्रतिनिधी :-  येथून जवळच असलेल्या आडगाव – कासोदा रस्त्यावरील पिरपरदेशी बाबा दर्गा नजीक  सत्यसिंग शिवाजी पाटील खडके वय ४६ यांच्या हिरो कंपनीच्या एच.इफ.डीलक्स,  मोटरसायकल क्रं.  एम.एच.१९ बीबी १५७४ हिला अज्ञात … Read More

वरिष्ठांच्या आदेशानव्ये कासोदा पोलीस ठाण्यात वाहनांचा होणार लिलाव / सपोनि रविंद्र जाधव…!

कासोदा प्रतिनिधी :-  वर्षानुवर्षे कासोदा पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात येणार आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी मोटरसायकल एकूण चार वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार असल्याने वाहनांच्या … Read More

सौ. कै. जिजाबाई ज्ञानदेव जमादार यांचे दुःखद निधन …!

निधन वार्ता कासोदा प्रतिनिधी :-  येथील रहिवासी ज्ञानदेव बुवाजी जमादार यांच्या सौभाग्यवती कै. जिजाबाई ज्ञानदेव जमादार यांचे आज दि.२१ मार्च २०२१ रविवार रोजी रात्री ८:४५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. … Read More

जळगाव जिल्ह्यामाहिती अधिकार व पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी समाधान पाटील….!

एरंडोल ता. प्रतिनिधी :-  एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील समाधान पाटील यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियूक्ती.  माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी … Read More

महाराष्ट्रात गुटखा बंदी कागदावरच..? कासोद्यात मोठी कारवाई,सुमारे ९,१५,२०० रुपयांचा गुटखा जप्त – गुटखा किंग अटकेत…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-  महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आलेले नाही.  मुंबईबरोबरच राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून … Read More

वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करण्या ची कासोद्यातील मुस्लिम बांधवांची मांगणी…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- येथील मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करा अशी मागणी करण्यात आली इस्लाम मेसेज ऑफ पीस इस्लाम शांतीच्या संदेश देणार … Read More

दापोरा येथे लग्नाला हजेरी लावून टाकळी कडे परततांना दुचाकीला अंजनी धरणाजवळ अपघात ; दुचाकीचालक ठार…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- येथील अंजनी धरणाजवळ अपघात होऊन एक जागीच ठार झाल्याने परिसरात खळबळ सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दापोरा ता.जळगाव येथे लग्नाला हजेरी लावल्यानंतर दुचाकीने टाकळी ता.पाचोरा येथे जाणार्या दीपक … Read More

जळगाव करांनो सावधान : वैद्यकीय सेवा पुरविणारे तब्बल ४८ जण पोसिटीव्ह…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-  २७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह….!  जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाचा उपचार करणारे २७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आले. … Read More

जय भोले गृप तर्फे महाशिवरात्री निमित्ताने कासोद्यात फराळ वाटप….!

कासोदा प्रतिनिधी :- येथील एरंडोल भडगाव रस्त्यालगत असलेल्या महेश मंदिर येथे तिसऱ्या वर्षीही सालाबादप्रमाणे येथील जय भोले गृप मालवाहू ४०७ टेम्पो चालक –  मालक यांनी २ क्विंटल साबुदाणा खिचडी व चहा … Read More