बुंधाटे व डांगसौंदाणे गाव तीन दिवस कडकडीत बंद / प्रशासनासह ग्रामस्थांचा निर्णय…!

बागलाण ता.प्रतिनिधी :-  बुंधाटे व डांगसौंदाणे गावात तीन दिवसांचा यशस्वी जनता कर्फ्यु…. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन  थैमान घातले असून यावर कोरोना साथरोग संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी तयारी करीत … Read More

नाशिक शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यक्षम महिलांचा गौरव….!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- येथील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शालिमार येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर  विद्यार्थिनी वसतिगृहात शहरातील विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी  … Read More

कनेकट्टीव्हिटी गेल्याने बडोदा बँकेची वाढली डोकेदुखी….!

लोहोणेर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बँक ऑफ बडोदा शाखेला  निवेदन :-  देवळा ता. प्रतिनिधी :-  लोहोणेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत गेल्या १५ ते २० दिवसापासून नेटवर्क नसल्यामुळे सर्व … Read More

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी सुनिल क्षिरसागर यांची निवड….!

निफाड ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील विंचूर येथील सुनिल क्षिरसागर यांची  नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख  पदी नियूक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त  माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती … Read More

गृह विलगिकरणाच्या नियमाचे उल्लंघण केल्यास त्वरित कारवाई करा : तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे….!

वासोळ ता.देवळा प्रतिनिधी :- कोरोना आजारावर गृह विलगिकरनात असलेले रुग्ण योग्य ती काळजी घेतांना दिसून घेत नसल्याने त्यांच्या  हातावर आता होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात येणार असून असे रुग्ण  बाहेर फिरतांना … Read More

नादुरुस्त रस्त्याचे रखडलेले काम त्वरित मार्गी लावावे /अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा वासोळ ग्रामस्थांचा इशारा….!

वासोळ ता.बागलाण प्रतिनिधी :- तालुक्यातील सटाणा येथे राज्य महामार्ग क्रं २७ चे गाव लगत असलेले कॉक्रीटीकरणाचे काम बंद पडल्यामुळे  नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, नामपूर _ सटाणा_ … Read More

गर्भांकुर म्हणजे सकस विचारांची पेरणी आणि भविष्याचा तेजोमय अंकुर जिल्हाधिकारी सुरजजी मांढरे यांचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रतिपादन ….!

नाशिक प्रतिनिधी :- माणसाच्या कर्तृत्वाची बीजारोपण ही त्याच्या बालपणापासून होत असते , त्याच प्रमाणे सात्विक विचार,तेजस्वी कर्तृत्व ,आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडायचे असेल तर त्याला अंकुरण्या आधीपासूनच सकस ज्ञानाचा खत पुरवठा ,संस्काराचे … Read More

नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही / विल्होळी परिसरात गावठी दारूसह कार जप्त….!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :-  नाशिक तालुक्यातील विल्होळी परिसरात पहाटे ३ वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभाचे निरीक्षक यांनी यशस्वी सापळा रचत ५५० लिटर हात भट्टीची गावठी दारू पकडली. सविस्तर वृत्त असे … Read More

पोलीस मित्र समितीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या आवचित्याने , प्रवासी महिलांचा सत्कार ….!

महिला दिना चे औचित्य साधून पोलीस मित्र समिती महाराष्ट्र च्या सर्व महिला  पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व आयकार्ड देण्यात आले. नांदगाव ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील मनमाड येथे कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढता लक्षात … Read More

नाशिक रुग्ण हक्क परिषदे तर्फे महिलांसह अधिकाऱ्यांचा सत्कार….!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- येथील रुग्ण हक्क परिषेद च्या वतीने महिलांसह अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला….!                              … Read More