माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वप्निल सोनवणे…!

जिल्हा प्रतिनिधी (समाधान पाटील) :- येथील पत्रकार गर्जना न्यूज चे मुख्य संपादक स्वप्निल सोनवणे यांची माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम … Read More

जळगाव जिल्ह्यामाहिती अधिकार व पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी समाधान पाटील….!

एरंडोल ता. प्रतिनिधी :-  एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील समाधान पाटील यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियूक्ती.  माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी … Read More

लोकमान्य विद्यालयास ‘तंबाखूमुक्त शाळा’ घोषित करून / “तंबाखूमुक्त ” शाळेचा दर्जा प्राप्त..!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- लोकमान्य विद्यालय या शाळेने तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे ९ निकष पूर्ण करुन तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळा म्हणून सन्मान प्राप्त केला आहे. सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग यांच्यातर्फे आयोजित … Read More

ग्रामीण भागासह शहरात दक्षता समिती गठीत करा : सहा.जिल्हाधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे…!

जळगाव प्रतिनिधी :-  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी वारंवार विविध आदेश पारित केलेले आहेत. त्याचप्रमाणे सदर विषाणूचा संसर्ग लक्षात घेता हा संसर्ग स्थानिक पातळीवर रोखण्यात सोपं … Read More

दापोरा येथे लग्नाला हजेरी लावून टाकळी कडे परततांना दुचाकीला अंजनी धरणाजवळ अपघात ; दुचाकीचालक ठार…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- येथील अंजनी धरणाजवळ अपघात होऊन एक जागीच ठार झाल्याने परिसरात खळबळ सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दापोरा ता.जळगाव येथे लग्नाला हजेरी लावल्यानंतर दुचाकीने टाकळी ता.पाचोरा येथे जाणार्या दीपक … Read More

जळगाव करांनो सावधान : वैद्यकीय सेवा पुरविणारे तब्बल ४८ जण पोसिटीव्ह…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-  २७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह….!  जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाचा उपचार करणारे २७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आले. … Read More

देव तारी त्याला कोण मारी / जळगाव GMC कोव्हिड- १९ लॅब च्या डॉ.प्रियंका पाटिल यांच्या कारचा अपघात….!

मुकटी ता.धुळे प्रतिनिधी :-  येथून जवळच असलेल्या हॉटेल दिलीप नजीक धुळे – नागपूर हायवे  क्र. ६ वर राजकोट येथे प्लायवूड घेऊन जाणारी  आंध्रप्रदेश आरटीओ पासिंग असलेली ट्रक क्रं. ए.पि.१६ टी.इ. ४५५९ … Read More

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई साठी जिल्ह्यातील क्लासवन अधिकारी उतरले रस्त्यावर / तर कासोद्यात शासनाच्या आदेशाची पायमल्ली….!

कासोदा ता. प्रतिनिधी :- गेल्यावर्षी कोरोना संसर्गजन्य सथारोगाने संपूर्ण देशासह महाराष्ट्राला वेठीस पकडले होते . थोडाकाळ थंडावलेल्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून प्रशासनाने पुन्हा निर्बंध घातला आहे, कासोद्यातील बिरलाचौकतील गर्दी … Read More

भरारी फाउंडेशन व लढ्ढा परिवाराचा सर्वात्कृष्ठ उपक्रम / दोघांतर्फे घडले माणुसकीचे दर्शन…!

जळगाव जिल्ह्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना मसाला व धान्य ( पीठ) दळण्याच्या चार चक्की संसारपयोगी वस्तू देऊन केली मदत.  कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-  जळगांव शहरातील उद्योजक रवींद्र लढ्ढा यांची सुकन्या … Read More

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक…?

जळगांव प्रतिनिधी :-   जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडी सरकारचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट कुणीतरी हॅक केल्याचे समजते. त्यांच्या ट्विटवर अकाउंटवरील प्रोफाइल फोटोच्या एवजी कुणातरी … Read More