राष्ट्रीय स्वराज्य सेना वारकरी आघाडीच्या राज्यअध्यक्ष पदी युवा कीर्तनकार ओम महाराज आटकळ यांची नियुक्ती…..!

कासोदा ब्युरो :- राष्ट्रीय स्वराज्य सेना वारकरी आघाडीच्या राज्यअध्यक्ष पदी युवा कीर्तनकार ओम महाराज आटकळ यांची नियुक्ती.
महाराष्ट्रा सह मराठवाड्यातील
वारकऱ्यांच्या समस्या सोडवीण्याकरिता ; त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जालन्यातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवचरित्रकार ओम महाराज आटकळ यांची राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.श्रीहरी बागळ साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्रदेत निवड करण्यात आली.
राष्ट्रीय स्वराज्य सेना संपूर्ण देशात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे , तसेच नवनिर्वाचित राज्यअध्यक्ष ओम महाराज आटकळ लवकरच राज्यभर दौरा सुरू करून जिल्हा व तालुकानिहाय पदांची नियुक्ती करणार असल्याचे RSW Live News सोबत बोलतांना सांगितले….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *