सौ. कै. जिजाबाई ज्ञानदेव जमादार यांचे दुःखद निधन …!

निधन वार्ता

कासोदा प्रतिनिधी :-  येथील रहिवासी ज्ञानदेव बुवाजी जमादार यांच्या सौभाग्यवती कै. जिजाबाई ज्ञानदेव जमादार यांचे आज दि.२१ मार्च २०२१ रविवार रोजी रात्री ८:४५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या रमेश ज्ञानदेव जमादार व ह.भ.प. संजय ज्ञानदेव जमादार यांच्या मातोश्री होत्या.

त्यांचा अंत्यविधी उद्या दि.२२ सोमवार रोजी सकाळी ०९ :०० वाजता कासोदा येथून राहत्या घरून निघणार आहे .त्यांच्या पच्छात पती , ५ मुलं , सुना , मुली जावई व नातवंडे असापरिवार आहे .  

अंतविधी समयी  जिल्हाधिकारी अभिजीतजी राऊत व शासनाच्या  नियमांचे तंतोतंत पालन करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *