कर्जत येथील बबन झोरे यांची आंतरराष्ट्रीय पॉवरलेफ्टिंग स्पर्धेत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक….!

कर्जत ता.प्रतिनिधी :- तालुक्यातील खैराट गावातील बाबू रामचंद्र झोरे यांचे  सुपुत्र बबन झोरे राष्ट्रीय स्पर्धेत चमकले , भारत सरकार कडून नुकतेच झारखंड येथे झालेल्या ऑल इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत … Read More

गायक गणेश भोईर यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार जाहीर..!

कर्जत ता.प्रतिनिधी :-   गायक गणेश भोईर यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा  राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार जाहीर..  कर्जत तालुक्यातील कळंब जवळील पोही गावचे सुपुत्र गायक गणेश भोईर यांना  मनुष्यबळ विकास अकादमीचाराज्यस्तरीय आदर्श युवा … Read More

नाशिक शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यक्षम महिलांचा गौरव….!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- येथील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शालिमार येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर  विद्यार्थिनी वसतिगृहात शहरातील विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी  … Read More

बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा…!

ओझर ता.निफाड  प्रतिनिधी :-  येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी हरित सेना प्रमुख  सुरेश शेटे यांनी चिमणी दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले . त्यांनी … Read More

जळगाव जिल्ह्यामाहिती अधिकार व पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी समाधान पाटील….!

एरंडोल ता. प्रतिनिधी :-  एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील समाधान पाटील यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियूक्ती.  माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी … Read More

महाराष्ट्रात गुटखा बंदी कागदावरच..? कासोद्यात मोठी कारवाई,सुमारे ९,१५,२०० रुपयांचा गुटखा जप्त – गुटखा किंग अटकेत…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-  महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आलेले नाही.  मुंबईबरोबरच राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून … Read More

कनेकट्टीव्हिटी गेल्याने बडोदा बँकेची वाढली डोकेदुखी….!

लोहोणेर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बँक ऑफ बडोदा शाखेला  निवेदन :-  देवळा ता. प्रतिनिधी :-  लोहोणेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत गेल्या १५ ते २० दिवसापासून नेटवर्क नसल्यामुळे सर्व … Read More

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी सुनिल क्षिरसागर यांची निवड….!

निफाड ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील विंचूर येथील सुनिल क्षिरसागर यांची  नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख  पदी नियूक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त  माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती … Read More

गृह विलगिकरणाच्या नियमाचे उल्लंघण केल्यास त्वरित कारवाई करा : तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे….!

वासोळ ता.देवळा प्रतिनिधी :- कोरोना आजारावर गृह विलगिकरनात असलेले रुग्ण योग्य ती काळजी घेतांना दिसून घेत नसल्याने त्यांच्या  हातावर आता होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात येणार असून असे रुग्ण  बाहेर फिरतांना … Read More

महावीर जैन यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धुळे जिल्हा समन्वयक पदावर नियुक्ती…!

धुळे ता.प्रतिनिधी :- शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व उपसरपंच महावीर जैन यांची  वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय  मदत कक्ष पक्षाच्या धुळे जिल्हा समन्वयक पदी निवड. शिवसेना  पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे … Read More