साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक यांना पी पी ई कीट देण्यात आले.

यावल ( प्रतिनिधी ) :- संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या कोरोना या विषाणू चा प्रसार व प्रादुर्भाव ताळण्यासाठी आरोग्य विभागा च्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत असून तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक … Read More

रमजान ईदच्या अनुषंगाने शहरातील मौलाना,मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेश जाधव यांचे अध्यक्षतेत रमजान ईद अनुषंगाने शहरातील मौलाना,मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी अशांची बैठक घेण्यात आली.सदर बैठकित मा. जिल्हाधिकारी यांचे … Read More

सावदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसह परीचारीका यांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी कोरोना सुरक्षा किटचे वाटप

सावदा ( प्रतिनिधी ) देशात व राज्यात कोरोना या महामारीचे संकट आ वासून उभे असून शासन स्तरावरून अनेक उपाययोजना व मदत मोठ्या प्रमाणावर होत असून, विविध सामाजिक संस्था यांच्या कडून … Read More

ठाकरे सरकारच्या समर्थनार्थ चाळीसगावात शिवसेनेचे समर्थन आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वात महा विकास आघाडीचे सरकार अत्यंत धैर्याने व समर्थपणे काम करीत असून देशभर थैमान घालत असलेल्या कोरना शी युद्ध करण्यात हे सरकार … Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पोलीस बांधवांना सॅनेटॉयझर चे वाटप

यावल (प्रतिनिधी) :- येथे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या आपात्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक सुरक्षित रहावे याकरिता अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटसमयी च्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत … Read More

नगरसेवक शेख कुर्बान यांच्याकडून गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

फैजपूर प्रतिनिधी_ सध्या संपुर्ण जगासह भारतातही कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह जळगांव जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या … Read More

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्या.साधना माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण कनिष्ट महाविद्यालय कासोदा येथे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज सुरू

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी: – सध्या जगात कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असल्याने केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन सुरू केले असल्याने ३च्या वर लोक एकत्र येऊ शकत नसल्याने त्यात … Read More

एरंडोल तालुक्यात करोनाची दस्तक जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल शहरात माळीवाडा परिसरात पन्नास वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह…. सविस्तर वृत्त असे की… आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने कारोना बाबतचे वृत्त एका नोट प्रेस च्या … Read More

शेंदूर्णी येथे शासकीय ज्वारी , मका , बाजरी खरेदी केंद्राला मंजुरी

शेंदूर्णी ता.जामनेर प्रतिनिधी :- दि.२२ येथील शेंदूर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटी लि. शेंदूर्णी येथे शासकीय ज्वारी, मका,बाजरी खरेदी केंद्र शासनाने मंजूर केले आहे तसे पत्रही संस्थेस प्राप्त झाले … Read More

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साप्ताहिक विचार वैभव व प्रगती बहुद्देशीय संस्थेकडून उत्साहात साजरी :

कासोदा प्रतिनिधी :- येथील साप्ताहिक विचार वैभव कार्यलयात दि.१२ जानेवारी रविवार रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read More